Wednesday, August 20, 2025 09:47:50 PM
मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली.
Samruddhi Sawant
2025-02-26 15:54:56
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी पवित्र कुशावर्त तीर्थात नागा साधू आणि हजारो शिवभक्तांनी पवित्र स्नान करून भगवान महादेवाची आराधना केली.
2025-02-26 12:30:21
बुधवारी महाशिवरात्रीचा पवित्र सण आहे.
Apeksha Bhandare
2025-02-25 20:32:45
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता.
2025-02-25 18:43:20
भगवान शिवाच्या भक्तांना दरवर्षी महाशिवरात्रीची आतुरतेने प्रतीक्षा असते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.
Manasi Deshmukh
2025-02-25 18:20:12
दिन
घन्टा
मिनेट